festivals after marriage

सण येती घरा !!!
राहूल आणि निताचं लग्न अगदी अलिकडेच सप्टेंबर मध्ये झाल, तसं ठरवून केलेला विवाहच होता, पण दोन्ही कुटूंबातील विचारसरणीमध्ये बîयापैकी तफावत होती. निताचे कुटूंब थोडे कटईउढछ विचारसरणीचे होते, तर राहूलचे घरचे थोडे टएई ऊअदॠIटछ होते. लग्नानंतर दोन महिने चांगल बरं चाललं होतं, सासू-सुनेचही चांगल फरछIछऋ जमलेलं होत. मग आला सण दसîयाचा !!!
निताचे आई-वडील आले. त्यांनी सर्वांना शुभेच्छा, आपट्याची पाने, जावयाला-मुलीला कपडे दिले. दुसîयादिवशी राहुलची आई चिडलेली आहे. असं निताच्या लक्षात आलं कारण विचारताच ती भडकली म्हणाली आमच्याकडे दसîयाला जावयाला सोन्याचं आपट्याचं पान दिलं जात आणि तुझ्या आई-वडिलांनी काय तर झाडाची पानं आणून दिली मग काय निता थोडीच शांत बसणार भांड्याला भांड वाजत गेल आणि पुढे येणारे दिवाळी, संक्रात आणि काय सगळे पाहिले सण तक्रारीत आणि नाराजीतच गेले. 
त्याविरूध्द सुष्मा आणि प्रथमेशच, सुषमाचे आई वडील हौसेपोटी काय-काय तरी सणसुदीला आहेर करायचे ते प्रथमेशच्या रIफढअ-कटईउढछ विचारसरणीच्या कुटुंबाला आवडायचे नाहीत. ते सरळ सुष्माला म्हणायचे आम्ही हे सारे जुने-पुराणे रितीभाती मनात नाही, सांग तुझ्या आई-वडिलांना. पण बेचारी सुष्मा तिला आई-वडीलांच्या भावनाही दुखवायच्या नव्हत्या म्हणून दोन्ही कडील एेकून शांत रहायची. पण ती सांगत होती लग्नानंतरचा प्रत्येक पहिला सण तिने फउछदIटछ आणि दफढउदद मध्ये साजरा केला. कोण कोणाला काय बोलेल ? कोण अस वागेल ? त्याचे परिणाम काय होतील ? एक का दोन विचारांचे काहूर माजायचे तिच्या डोक्यात !!!
अशा अनेक सत्यघटना मी एेकलेल्या आहेत त्यातून जाणवल एकचं 
आपल्या पूर्वापार चालत आलेल्या विवाहोत्तर सणा समारंभाच रूपांतर कौटुंबिक आनंदा एेवजी महाभारतात जास्ती होतयं आणि त्यात लग्न झालेल जोडप बाजूलाच त्यांची कुटुंबेच मोज-माप काढीत बसतात. 
काळ बदलेला आहे पूर्वीच्या काळी त्यासर्व गोष्टी मुलीला दउइरढIफक् म्हणून दिल्या जायच्या आता मुली शिकल्या स्वावलंबी झालेल्या आहेत त्यांना स्वत:ची दउइरढIफक् असते त्यांचे विचार स्वतंत्र असतात त्यामुळे इथे अईJरदफकउछफ आणि प्रगल्भता दाखवायची ती दोन्ही बाजूच्या कुटुंबानी. व्यवहारिक देण-घेण जरा बाजूला ठेवून प्रेम-आदर-आनंद यांची देवाण-घेवाण करण्याचा प्रयत्न करावा तरच हे सण खîया अर्थाने साजरे केल्यासारखे होईल किंबहूना त्यातूनच त्या नवदांपत्याच वैवाहिक जीवन अधिक सुखमय व्हायला मदत होईल.

डा. स्नेहल अवधुत सुखटणकर

  16th July, 2019